Welcome to Divyangjan Portal
NEWS
कुबनप हद्दीतील ४०% व या पेक्षा जास्त टक्केवारी असलेल्या दिव्यांग व्यक्तीसाठी कुबनप मार्फत पुढील योजना राबविण्यात येत आहे. : कुबनप हद्दीतील ४०% व या पेक्षा जास्त टक्केवारी असलेल्या दिव्यांग व्यक्तीसाठी कुबनप मार्फत पुढील योजना राबविण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तीचे वैद्यकीय बिलांसाठी मदत. दिव्यांग नागरिकांना रोजगार तसेच व्यवसाय प्रशिक्षण शॅापिंग मोल मंडया ई.मधे दिव्यांगाना स्टोल उभारण्याकरीता अर्थ सहाय्य. महत्वाच्या ठिकाणी स्थानिक बस स्थानक / डेपो मध्ये व्हील चेअर उपलब्ध करणे. कुबनप शाळांमध्ये दिव्यांग विद्यार्थी करीता विविध सोयी उपलब्ध करणे. दिव्यांंग व्यक्तीला लग्नसाठी अर्थ सहाय्य र.रु.10,000/- शालेय शिक्षण करीता अर्थ सहाय्य दिव्यांग प्रमाणपत्र किंवा नुतनीकरण करिता दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या सोबत त्यांच्या पालकांच्या प्रवास, निवास, भोजन करिता आर्थिक सहाय्य. दिव्यांग बालकाचे पालकांसाठी निर्वाहभत्ता. तरी कुबनप हद्दीतील दिव्यांग व्यक्तींनी या बाबत कुबनप कडे संपर्क साधावा.
कुबनप हद्दीतील दिव्यांग नागरिकांच्या नोंदणी करिता माहिती. : कुबनप हद्दीतील दिव्यांग नागरिकांना कळविण्यात येते कि. सर्व दिव्यांग नागरिक यांनी आपल्या नावाची नोंदणी कुबनप दिव्यांग पुनर्वसन विभागात करावी, पुढील प्रमाणे आवश्यक कागदपत्र सोबत सादर करावे. 1)उत्पन्न 2,00,000/- पेक्षा कमी असलेले दिव्यांग व्यक्ती असावा. 2)किमान दिव्यांग टक्केवारी 40% 3)स्थानिक रहिवाशी दाखला. 4)कुबनप हद्दीतील रहिवाशी असल्याचा पुरावा. 5)आधारकार्ड/पॅन कार्ड. 6)जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला. 7)बँक पासबुक/कॅन्सल चेक. 8)रेशन कार्ड ची छायांकित प्रत. 9)चालु वर्षांची घरपट्टी. 10)दिव्यांग दाखला टक्केवारी नमूद असलेला.
दिव्यांगजन पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे. :